नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला संपूर्ण हनुमान चालीसा मराठी मध्ये पाठ (Hanuman Chalisa Marathi) सांगणार आहे आणि सोबतच तुम्हाला श्री हनुमान चालीसा pdf पण देणार आहे; ज्याला तुम्ही डाउनलोड करून नित्य नियमाने हनुमान चालीसा चे रोज पाठ करू शकता.
Hanuman Chalisa Marathi is the second most popular PDF downloaded after Hanuman Chalisa in Hindi. The Reason is Hindi, Marathi, and Sanskrit are readily similar languages and Hanuman ji is more worshiped by Marathi and Hindi brothers.
I am not saying that other brothers do not worship Hanuman Ji please don’t take it otherwise it is just my survey and I do respect all Hanuman Ji Bhakt.
Download PDF Hanuman Chalisa in Marathi:
Hanuman Chalisa Marathi Lyrics:
जर तुम्ही हनुमान चालीसा वाचण्यासाठी उत्सुक असाल तर मी हनुमान चालीसेच्या ४० श्लोका बरोबरच हनुमान चालीसा वाचण्याचे फायदे देखील सांगणार आहे।
हनुमान चालीसा लीरिक्स मराठी
॥ दोहा ॥
श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि ।
बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि ॥
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन कुमार
बल बुधि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार
॥चौपाई ॥
जय हनुमान ज्ञान गुन सागर
जय कपीस तिहुँ लोक उजागर॥१॥
राम दूत अतुलित बल धामा
अंजनि पुत्र पवनसुत नामा॥२॥
महाबीर बिक्रम बजरंगी
कुमति निवार सुमति के संगी॥३॥
कंचन बरन बिराज सुबेसा
कानन कुंडल कुँचित केसा॥४॥
हाथ बज्र अरु ध्वजा बिराजे
काँधे मूँज जनेऊ साजे॥५॥
शंकर सुवन केसरी नंदन
तेज प्रताप महा जगवंदन॥६॥
विद्यावान गुनी अति चातुर
राम काज करिबे को आतुर॥७॥
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया
राम लखन सीता मनबसिया॥८॥
सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा
विकट रूप धरि लंक जरावा॥९॥
भीम रूप धरि असुर सँहारे
रामचंद्र के काज सवाँरे॥१०॥
लाय सजीवन लखन जियाए
श्री रघुबीर हरषि उर लाए॥११॥
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई
तुम मम प्रिय भरत-हि सम भाई॥१२॥
सहस बदन तुम्हरो जस गावै
अस कहि श्रीपति कंठ लगावै॥१३॥
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा
नारद सारद सहित अहीसा॥१४॥
जम कुबेर दिगपाल जहाँ ते
कवि कोविद कहि सके कहाँ ते॥१५॥
तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा
राम मिलाय राज पद दीन्हा॥१६॥
तुम्हरो मंत्र बिभीषण माना
लंकेश्वर भये सब जग जाना॥१७॥
जुग सहस्त्र जोजन पर भानू
लिल्यो ताहि मधुर फ़ल जानू॥१८॥
प्रभु मुद्रिका मेलि मुख माही
जलधि लाँघि गए अचरज नाही॥१९॥
दुर्गम काज जगत के जेते
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते॥२०॥
राम दुआरे तुम रखवारे
होत ना आज्ञा बिनु पैसारे॥२१॥
सब सुख लहैं तुम्हारी सरना
तुम रक्षक काहु को डरना॥२२॥
आपन तेज सम्हारो आपै
तीनों लोक हाँक तै कापै॥२३॥
भूत पिशाच निकट नहि आवै
महावीर जब नाम सुनावै॥२४॥
नासै रोग हरे सब पीरा
जपत निरंतर हनुमत बीरा॥२५॥
संकट तै हनुमान छुडावै
मन क्रम वचन ध्यान जो लावै॥२६॥
सब पर राम तपस्वी राजा
तिनके काज सकल तुम साजा॥२७॥
और मनोरथ जो कोई लावै
सोई अमित जीवन फल पावै॥२८॥
चारों जुग परताप तुम्हारा
है परसिद्ध जगत उजियारा॥२९॥
साधु संत के तुम रखवारे
असुर निकंदन राम दुलारे॥३०॥
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता
अस बर दीन जानकी माता॥३१॥
राम रसायन तुम्हरे पासा
सदा रहो रघुपति के दासा॥३२॥
तुम्हरे भजन राम को पावै
जनम जनम के दुख बिसरावै॥३३॥
अंतकाल रघुवरपुर जाई
जहाँ जन्म हरिभक्त कहाई॥३४॥
और देवता चित्त ना धरई
हनुमत सेई सर्व सुख करई॥३५॥
संकट कटै मिटै सब पीरा
जो सुमिरै हनुमत बलबीरा॥३६॥
जै जै जै हनुमान गुसाईँ
कृपा करहु गुरु देव की नाई॥३७॥
जो सत बार पाठ कर कोई
छूटहि बंदि महा सुख होई॥३८॥
जो यह पढ़े हनुमान चालीसा
होय सिद्ध साखी गौरीसा॥३९॥
तुलसीदास सदा हरि चेरा
कीजै नाथ हृदय मह डेरा॥४०॥
॥ दोहा ॥
पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप॥
Hanuman Chalisa Marathi Image Download
हनुमान चालीसा हिन्दी आणि मराठी मध्ये सारखीच वाटते आणि ती आहे देखील, तुम्ही जरी चालीसा इंग्रजी मध्ये वाचलीत तरी त्याचे उच्चार तेच येतील जे हिन्दी आणि मराठी मध्ये येतात. बाकी ओरिसा, तेलुगू,कन्नड, भाषे मध्ये हनुमान चालीसा मधली थोडी फार शब्द रचना बदलते परंतु त्याचा अर्थ आणि ताल तोच राहतो.
हनुमान चालीसा वाचण्याचे फायदे:
हनुमान चालीसा साठी तसे फारसे काही बंधन नाही आहेत, परंतु प्रतेक धर्मग्रंथ आणि आरती च्या काही नियमावली असतात त्यानुसार जर पाठ केले तर लाभ नक्की मिळतो.
१. स्नान करून चालीसा पाठ करावा
२. पूजेची जागा स्वच्छ ठेवावी
३. पूजेसाठी रुई च्या झाडाचे फूल व पानाचा हार आणावा (शक्य असल्यास)
४. चालीसा पाठा आधी श्री गणेशाची आरती करावी
हनुमान चालीसा चे निरंतर पाठ केल्याने असे फायदे दिसू लागतील:
१. तुम्हाला वाटणारी भीती कमी होईल
२. नको ते विचार डोक्या मध्ये येणार नाहीत
३. एकटे राहण्याचे बळ मिळेल
४. मन प्रसन्न राहून कामामद्धे एकाग्रता वाढेल व कामे पटकन होतील
५. हळू हळू यश तुमच्या पदरात पडेल तसेच त्याचा गर्व येत असल्यास गीतेचा पाठ करावा.
हनुमान चालीसा दररोज वाचल्याने मनातील निराश्यता, टेंशन, भीती हळू हळू कमी होऊन मन स्थिर आणि मजबूत होते. जी मुले लहान पणीपासून रोज हनुमान चालीसा जाप करत असतील किंवा ज्यांची चलीसा तोंड पाठ असेल ती मुले तुम्हाला नेहमी अॅक्टिव दिसतील आणि त्यांना कसली भीती सुद्धा वाटत नाही.